लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

इंद्रायणी नदीच्या पात्रात दोघे गेले वाहून, अल्पवयीन मुलाला वाचविण्यात स्थानिकांना यश; कुंडमळा येथील घटना - Marathi News | The two person were swept away in the Indrayani river, the locals succeed in rescuing the minor boy, incident in the kundmala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीच्या पात्रात दोघे गेले वाहून, अल्पवयीन मुलाला वाचविण्यात स्थानिकांना यश; कुंडमळा येथील घटना

शेलारवाडीजवळ असणाऱ्या कुंडमळा येथील नदीपात्रात असणाऱ्या कुंडमाता मंदिराजवळ तीनजण पर्यटनासाठी आले होते. ...

खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश - Marathi News | One drowned at Pandavakada waterfall in Kharghar city; two were rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश

Drowning case : मृत  मौसम रामबहादुर घर्ती (18 ) हा गोवंडी याठिकाणी वास्तव्यास आहे. ...

कन्हान नदीत चाैघांचा बुडून मृत्यू : वाकी परिसरातील घटना  - Marathi News | Four drowns in Kanhan river: Incidents in Waki area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कन्हान नदीत चाैघांचा बुडून मृत्यू : वाकी परिसरातील घटना 

Four drowns in Kanhan river, crime news फिरायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज न आल्याने चाैघेही डाेहात गेले आणि बुडाले. ...

एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू, ठाण्यात येऊरच्या नील तलावात आणखी दोघे बुडाले  - Marathi News | The body of one was found; The search for another continues, with two more drowning in the blue lake of Yeoor in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू, ठाण्यात येऊरच्या नील तलावात आणखी दोघे बुडाले 

Drowning Case : एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...

फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Photosession on the soul; School student drowns in farmlake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोटोसेशन जीवावर बेतले; शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Drowning Case : दोघांचे जीव वाचले ; वाठोड्यातील घटना ...

नागपुरात शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Schoolboy drowns in farm lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Schoolboy drowns in farm lake चिखल- मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीनपैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. ...

बघता बघता दोघे भाऊ पुरात वाहून गेले; एक वाचला तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | The two brothers were swept away in the flood; One survived and the other was found dead | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बघता बघता दोघे भाऊ पुरात वाहून गेले; एक वाचला तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला

अवघडराव सावंगी येथील नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले होते ...

नाल्यातील खड्ड्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत - Marathi News | The tragic end of the sister-brother who fell into the pit of the nala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाल्यातील खड्ड्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत

The tragic end of the sister-brother वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. ...