चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...
गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घड ...
रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ...
घोनाडी परिसरातील गाढवी नदीतून नावेने परतत असताना नावेचे संतुलन बिघडल्याने नाव नदीत उलटली. नावेत एकूण ७ ते ८ मजूर कामावरून परत येत असल्याची माहिती असून, यापैकी दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ...