माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
करंजवण येथील साई संदीप मोरे (१६) हा युवक शुक्रवारी करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीस तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. ...
धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. अन् मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले. ...
कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही ...