राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर जिल्ह्यातील मेंढपाळ असलेल्या मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पपाबाई राजेंद्र गोयकर (वय ३५) व मोनिका राजेंद्र गोयकर (१५, रा. ताजू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आह ...
अचानक राधानगरी धरणातून पाणी सोडल्याने पोहत असलेल्या या दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागल्या. तनुजा ही पोहत कशीबशी नदीकाठाला आली. त्यानंतर तिला महिलांनी वोडून घेतले. पण सई पाण्यात बुडाली. ...