लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Boy dies after falling into swimming pool at Diveagar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू

आविष्कार अविनाश येळवंडे असे मुलाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सावरदारी गावातील येळवंडे कुटुंबीय व मित्रपरिवार पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. ...

Khadakwasla Dam | काठावर जाळ्या लागतीलही, मनाला ब्रेक लागणार कधी? - Marathi News | Crowd of tourists in Khadakwasla dam area despite ban; Failure to take precautions leads to casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काठावर जाळ्या लागतीलही, मनाला ब्रेक लागणार कधी?

जलसंपदा विभागाने काठावर कितीही जाळ्या उभ्या केल्या, तरी पर्यटकांनी मनाला जाळी लावणे गरजेचे आहे, तरच हा जीवघेणा खेळ थांबणार आहे... ...

शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू, सहाजण बचावले - Marathi News | Two girls including woman die after drowning in farm six survive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू, सहाजण बचावले

पाडळी-हेळगावमधील घटना, दोरी तुटल्याने सर्वजण बुडाले ...

भावाला वाचवायला गेला, अन् स्वत: समुद्रात बुडाला; सुट्टी लागल्याने आला होता मावशीकडे - Marathi News | Went to save his brother, and drowned in the sea; He came to his aunt because of the holiday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावाला वाचवायला गेला, अन् स्वत: समुद्रात बुडाला; सुट्टी लागल्याने आला होता मावशीकडे

साहिल त्रिभुवन असे या मृत मुलाचे नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. ...

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A child who went swimming with friends drowned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

मातृदिनाला पुत्रशोक, चार तरुणांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव - Marathi News | Son mourning on Mother's Day, four youths drowned; Four lost their lives while saving one | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मातृदिनाला पुत्रशोक, चार तरुणांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव

चामोर्शी गावावरवर शोककळा. ...

Sangli: आई-वडिलांसमोर चिमुरडा कृष्णा नदीमध्ये बुडाला, मिरजेतील दुर्दैवी घटना - Marathi News | A child drowned in the Krishna river in front of his parents, an unfortunate incident in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आई-वडिलांसमोर चिमुरडा कृष्णा नदीमध्ये बुडाला, मिरजेतील दुर्दैवी घटना

आई-वडिलांसोबत धुणे धुण्यासाठी नदीवर गेला होता ...

सावंतवाडीत नगरपरिषदेच्या स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after drowning in the municipal swimming pool in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत नगरपरिषदेच्या स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू

सावंतवाडीतील स्विमिंग पूलात हा पहिलाच प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले ...