लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव - Marathi News | A student from Uchgaon in Kolhapur who went on a trip drowned in the sea of ​​Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहलीस गेलेला कोल्हापुरातील उचगावचा विद्यार्थी रत्नागिरीच्या समुद्रात बुडाला, स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला जीव

कोल्हापूर उचगाव येथील एका शाळेची सहल कोकणात आली होती. ...

गार्डनमध्ये खेळत असताना घात झाला; ४ वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव - Marathi News | 4-year-old boy dies after falling into water tank in Hilltop Garden of Navegaon bandh Dam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गार्डनमध्ये खेळत असताना घात झाला; ४ वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव

नवेगाव बांधच्या हिलटॉप गार्डनमधील घटना ...

पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू - Marathi News | A minor girl died after falling into a well while fetching water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणी काढताना विहिरीत तोल जाऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू

इल्लूर येथील घटना, वाचविण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न व्यर्थ ...

विहिरीतून पाणी काढताना पाय घसरला; दहावीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 10th class student dies after falling into well while fetching water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहिरीतून पाणी काढताना पाय घसरला; दहावीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

चिचाळची घटना : शेळ्यांसाठी पाणी आणण्यासाठी गेली होती विहिरीवर ...

गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला   - Marathi News | A tourist from Kolhapur survived drowning in Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळेत काेल्हापूरचा पर्यटक बुडता बुडता वाचला  

Ganapatipule News: समुद्राच्या पाण्यात बाेटीतून राईड मारताना काेल्हापूर येथील प्राैढ समुद्रात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० घडली. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. ...

आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह - Marathi News | young man who attended his grandmother's funeral drowned in canal, The body found two days later | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

जनकापूर येथील घटना ...

कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | Body of unknown person found in Gadandeepatra in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

अद्याप व्यक्तीची ओळख पटली नाही. ...

दुर्दैवी! आडगावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Two children who went swimming in Adgaon drowned pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! आडगावमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन मुले पाण्यात बुडून मृत पावली आहेत... ...