लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा  - Marathi News | As temperatures rise, water scarcity also increases; In Latur, 102 villages are facing shortage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. ...

कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा! - Marathi News | Some are unseasonal and some are severely affected by scarcity; Water supply to seven villages in Latur through acquisition! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!

गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा - Marathi News | Use water carefully, only 35 percent water storage in projects in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा

टंचाई निवारणार्थ सहा कोटींचा आराखडा; मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त साठा ...

विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार  - Marathi News | Expanded Maisal Scheme with World Bank funding, Water Resources proposal prepared | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विस्तारित म्हैसाळ योजना जागतिक बँकेच्या निधीतून, जलसंपदाचा प्रस्ताव तयार 

दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. ...

जलजीवन मिशन- लोकांचा घसा कोरडाच राहणार का? - Marathi News | Jaljivan Mission Will people's throats remain dry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जलजीवन मिशन- लोकांचा घसा कोरडाच राहणार का?

दुष्काळग्रस्त गावांमध्ये वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहावा, या उद्देशाने जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली, मात्र तसे होताना दिसत नाही. ...

तिवस्यात राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | congress chakka jam agitation in Teosa to declare wet drought | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवस्यात राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काहीवेळ तारांबळ उडाली होती ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  - Marathi News | On behalf of NCP, a march was held at District Kacheri, demanding to declare wet drought | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या. ...

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा- जयंत पाटील - Marathi News | Government should immediately declare wet drought demands NCP leader Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा- जयंत पाटील

शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचाही केला आरोप ...