ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...
राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...