बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या ३७०५४ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ कोटी ४७ लाख रुपये अनुदान आले आहे. आधार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. ...
वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...
अवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहराला बसला. योग्य प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. अजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...