लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

गोलभणला दीड महिन्यापासून सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Golbhan continues for one and a half months Water supply from Tanker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोलभणला दीड महिन्यापासून सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा

दोन कोटींची प्रस्तावित पाणीयोजना; पाण्याचा सोर्सच नसल्याने टंचाई ...

पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले - Marathi News | Entrepreneurs have come to save livestock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात ये ...

वॉटर कप जिंकण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील २६ गावे सरसावली - Marathi News | To win the Water Cup, 26 villages in North Solapur taluka, Sarsawali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वॉटर कप जिंकण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील २६ गावे सरसावली

सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली आहेत. ...

खड्ड्यातील दूषित पाणी आले ग्रामस्थांच्या नशिबी - Marathi News | Destruction of villagers in the craters came from the contaminated water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यातील दूषित पाणी आले ग्रामस्थांच्या नशिबी

२० वर्षांपासून टंचाईचा करत आहेत सामना ...

सोलापूर जिल्ह्यात २० हजार लिटरने दूध संकलन घटले - Marathi News | In Solapur district, milk collection has decreased by 20 thousand liters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात २० हजार लिटरने दूध संकलन घटले

दुष्काळाची दाहकता;  पुढील दोन महिन्यांचा शेतकºयांसाठी कठीण काळ ...

सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या - Marathi News |  Number of tankers increased in Sinnar, Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या

उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. ...

विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान ! - Marathi News |  Patlokh village thirst by thinking of library planning! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान !

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. ...

परभणी : पोहेटाकळीत तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Parbhani: Fast water shortage in Pahartali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पोहेटाकळीत तीव्र पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी : तालुक्यातील पोहेटाकळी येथील जलस्त्रोत आटले असून, पाणीपुरवठा योजनेची विहीरही कोरडीठाक पडली आहे़ परिणामी, ग्रामस्थांना ... ...