दोघांतील चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाल्याचे दोषारोपपत्रात नमूद, प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत ...
कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली. ...
Pradeep Kuralkar: पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला प्रदीप कुरूलकर याच्याविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ...