विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. ...
ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओ भारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही. ...