ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओ भारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही. ...
भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. ...
भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार ...
मोदींच्या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली. ...
उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याची माहिती दिली होती. ...