लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डीआरडीओ

डीआरडीओ, मराठी बातम्या

Drdo, Latest Marathi News

भारतीय बनावटीचे चाफ करणार लढाऊ विमानांचे संरक्षण; डीआरडीओनं विकसित केली मिसाईल विरोधी यंत्रणा - Marathi News | Indian-made Chaf to protect fighter jets; DRDO developed anti-missile system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय बनावटीचे चाफ करणार लढाऊ विमानांचे संरक्षण; डीआरडीओनं विकसित केली मिसाईल विरोधी यंत्रणा

आधुनिक युगात नव्या युद्ध प्रणालीमुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे. त्यात लढाऊ विमामांचे तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचे असते. हवाईदल जेवढे सक्षम आणि आधुनिक असेल तेवढेच शत्रू पक्षावर विजय मिळवण्याची शक्यता असते. ...

आत्मनिर्भर भारत! DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद - Marathi News | Atmanirbhar bharat DRDO successfully test fires indigenous missile MPATGM and Akash NG Indian Army will get strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्मनिर्भर भारत! DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देत देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या फायर अँड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाइलची (MPATGM) यशस्वीरित्या चाचणी केली आहे. ...

जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी - Marathi News | Successful test of Agni Prime missile in Odisha; Firepower from 1000 to 2000 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

क्षेपणास्त्राचा लवकरच भारतीय सैन्य दलात याचा समावेश केला जाणार, १००० ते २००० किमीपर्यंत मारक क्षमता ...

मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चं औषध प्रभावी, संशोधनातून दावा - Marathi News | 2dg effective against all covid variants says study 2 deoxy d glucose coronavirus drug | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चं औषध प्रभावी, संशोधनातून दावा

कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. ...

अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदावरील वाद निरर्थक, दोन्ही उपचार पद्धती उपयोगी; DRDO च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य - Marathi News | No use debating over allopathy ayurveda both useful NITI Aayogs VK Saraswat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदावरील वाद निरर्थक, दोन्ही उपचार पद्धती उपयोगी; DRDO च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य

अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद उपचाराचे दोन प्रवाह असल्याचं सारस्वत यांचं वक्तव्य. यावर वाद निरर्थक असल्याचं सारस्वत यांचं मत. ...

CoronaVirus: जबरदस्त! 70 वर्षांच्या आजींवर 2-DG औषधाचा परिणाम, एकाच तासात ऑक्सिजन लेवल 94 वर - Marathi News | Indore 70 year old woman oxygen saturation increased from 92 to 94 after giving 2-DG drug in  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जबरदस्त! 70 वर्षांच्या आजींवर 2-DG औषधाचा परिणाम, एकाच तासात ऑक्सिजन लेवल 94 वर

2-डीजी हे, जगभरात प्रामुख्याने कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या औषधांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप कुठलाही परफेक्ट इलाज नाही. ...

Coronavirus: डीआरडीओने विकसित केली Dipcovan अँटीबॉडी डिटेक्शन किट, असं करते काम, किंमत केवळ... - Marathi News | Coronavirus: DRDO Developed Dipcovan Antibody Detection Kit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: डीआरडीओने विकसित केली Dipcovan अँटीबॉडी डिटेक्शन किट, असं करते काम, किंमत केवळ...

Coronavirus in India: डीआरडीओने कोविड-१९ अँटीबॉडी डिटेक्ट करण्यासाठी एक किट बनवली आहे. डीपकोविन असे या अँटीबॉडी डिटेक्ट करणाऱ्या किटचे नाव आहे ...

प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..." - Marathi News | congress mla pc sharma wrote letter to dr harsh vardhan over bjp mp pragya singh thakur gaumutra remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या गोमुत्राच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; काँग्रेस आमदाराचा आरोग्यमंत्र्यांना सवाल, "आता कोरोनावरील उपचार..."

गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोनाचे उपचार होऊ शकतात हे DRDO आणि ICMR च्या वैज्ञानिकांनी मानलंय का? आमदाराचा सवाल. ...