गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...
गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे. ...