Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
Droupadi Murmu Real Name Story: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल... पण... ...
History of Traditional Santhali Saree: शपथविधीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी परिधान केलेल्या संथाली साडीची अनोखी सुंदर गोष्ट ...
Rashtrapati Bhavan Facts: द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. आता त्यांचे अधिकृत निवासस्थान हे रायसिना हिल्समधील राष्ट्रपती भवन हे असेल. या वास्तूचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे. हे भवन १९१२ मध्ये बांधण्यास सुरुवात ...
Droupadi Murmu Daughter Itishri Murmu : द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पुढील ५ वर्षांसाठी राष्ट्रपती भवन हेच त्यांचे घर आणि कार्यालय असेल. सोमवारी त्यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून प ...
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते देशातील प्रत्येक बड्या राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. निमित्त होतं भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीचं. ...