"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर? "मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा 'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सह अध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा... मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले... जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच... राज्य निवडणूक आयोगाची ४ वाजता पत्रकार परिषद सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी... कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे... जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
Draupadi Murmu Latest news FOLLOW Draupadi murmu, Latest Marathi News Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये एक मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. ...
Sonam Wangchuk Arrest Updates: आदिवासी या नात्याने तुम्ही लडाखच्या लोकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता, असेही पत्रात लिहिले आहे. ...
सीपी राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. ...
र्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कानडी भाषेवरुन सवाल विचारला. ...
Online Gaming Bill: या नवीन विधेयकामुळे ड्रीम11, माय इलेव्हन सर्कलसारख्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारताचे धाडस आणि उत्साह पाहिला. ...
रविवारी दिल्लीत या मोठ्या घडामोडी घडल्याने उद्या ५ ऑगस्टला काही मोठे घडणार आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ...
Sanjay Raut News: या देशात सध्याच्या कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...