Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण ...
राष्ट्रपती भवनातल्या पदार्थाच्या यादीत पखाला भात (pakhala bhaat) या नवीन पदार्थाचा समावेश झाला आहे. राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकघरासाठी सध्या नवीन असलेला पखाला भात हा ओडिशा येथील खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. आरोग्यासाठी फायदेशीर (health benefits of ...
FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे. ...
AR Chowdhury on Draupadi Murmu: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा 'राष्ट्रपत्नी' असा उल्लेख केल्याने लोकसभेत मोठा गोंधळ उडाला आहे. भाजपच्या टीकेनंतर चौधरी यांनी त्या शब्दाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ...
Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: गुरुवारी संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. ...