लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने मागितली राष्ट्रपतींकडे फाशीची परवानगी - Marathi News | excluded from pension scheme; An employee of the health department sought permission from the President for execution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने मागितली राष्ट्रपतींकडे फाशीची परवानगी

सोबतच्या ३० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तर मला का नाही? ...

शिक्षिकाच होत्या...! विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपती आपला ताफा थांबवतात तेव्हा..  - Marathi News | When the President Droupadi Murmu stops his convoy seeing the students in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षिकाच होत्या...! विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपती आपला ताफा थांबवतात तेव्हा.. 

गुरुवारी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या. ...

मनुष्यबळातील महिलांचा कमी सहभाग चिंताजनक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधानसभेत भाषण - Marathi News | low participation of women in the workforce is alarming said president draupadi murmu in goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनुष्यबळातील महिलांचा कमी सहभाग चिंताजनक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधानसभेत भाषण

विविध मुद्यांना स्पर्श ...

धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती - Marathi News | dhangar will look into the demands of the community said president draupadi murmu in goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धनगर समाजाच्या मागणीत लक्ष घालेन: राष्ट्रपती

राष्ट्रपतींनी आपण या विषयात लक्ष घालेन अशी ग्वाही दिली. ...

गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Low proportion of female representatives, female workers in Goa; President Draupadi Murmu expressed concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. ...

सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | No salary, no social security for women teachers in CBSE schools; Siswa's letter to the President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र

सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापण्याची मागणी ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज - Marathi News | Residents of Kavale are ready to meet President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी कवळेवासीय सज्ज

गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ...

विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार - Marathi News | goa spectacular progress in development praised president draupadi murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

राष्ट्रपतींनी तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार म्हणत केली भाषणाची सुरुवात. ...