अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. ...
खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. ...
अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अकोल्यातील श्रीमती ल.रा.तो. महाविद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला : आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले. ...
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. ...
गतिमंद मुलीवर दुष्कर्म करणाºया नराधमास कठोर शिक्षा व्हावी व ही शिक्षा देण्यासाठी शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी महासंघातर्फे शुक्रवारी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...