अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे. ...
अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले. ...
अकोला :यावर्षी तेलबिया पिकातील सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, इतर तेलबिया पिक पेरणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापासून करडई पिकांच्या नियोजनावर भर दिला आहे. ...
अकोला : कामगंध सापळे ‘बोंडअळी’ येण्याची सूचना देत असल्याने शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी शिफारशीप्रमाणे एकात्मिक किड व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. ...
अकोला : कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्र निर्मिती केली आहे. ...
अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले. ...