अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले. ...
अकोला: सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेला ठेंगा दाखवत महापालिका प्रशासनाची शहर बस वाहतूक सेवा मागील तीन दिवसांपासून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दिमतीला असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...
अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले. ...
अकोला: अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. ...
अकोला: नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न विकास साधण्यावर शासन भर देत असून, ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ...
सेंद्रिय शेतीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, येथे पाच राज्यांतील वरिष्ठ कृषी अधिकाºयांना राष्टÑीय स्तरावरील सेंद्रिय शेतीचे मॉडेल प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...