अकोला: कृषी संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा आढावा राज्यातील कृषी विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार आहे. यावर्षीचा ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार असल्याने शास्त्रज्ञांनी संशोधन सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे. ...
अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील मजुरांची मागील थकबाकी ३० जूनच्या आत द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
अकोला : आरोग्यासाठी पोषक शुध्द करडी तेलाचे उत्पादन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केले असून, यासाठीचा तेलबिया प्रक्रिया प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी २४ नवे कृषी शास्त्रज्ञ देशाला दिले. ३३ वा दीक्षांत समारंभात कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती चंद्रकात पाटील यांच्याहस्ते मंगळवारी आचार्य (पीएचडी) प्रदान करण्यात आली. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा मंगळवार,५ फेब्रुवारी थाटात पार पडला, अर्थमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते २,९०२ पदवी,पदव्यूत्तर तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आ ...