अकोला: भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने केलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मानांकनानंतर अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात राज्यात सर्वोकृष्ट कार्य करणारे ठरले आहे. ...
अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी केले. ...
अकोला : आर्थिक उत्पन्न,सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी आदवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती व तत्सम व्यवसायासाठी कृषीपूरक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे. ...
कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत. ...
अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ...
अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले. ...