अकोला : कोरडवाहू क्षेत्रात भरघोस उत्पादन देणारे ‘सुवर्ण शुभ्रा’(एकेएच-०९-५) कापसाचे सरळ वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले. ...
अकोला: कपाशी व मका पिकावर आता ‘फॉल आर्मीवर्म’ नवीन लष्करी अळीच्या आक्रमणाची शक्यता वाढली असून, या अळीच्या व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यूपीएल कंपनीसोबत सामंजस्य करार केला. ...
बाजारपेठेची मागणी बघून जे विकते तेच शेतकऱ्यांनी पेरावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी केले. ...
कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला. ...
अकोला: महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेतील सात एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लांट (मलनिस्सारण प्रक्रिया)च्या बांधकामाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. ...