बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. ...
आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला. ...