शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांची डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांचा थाटात विवाह झाला होता.

Read more

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांची डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांचा थाटात विवाह झाला होता.

मुंबई : गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?

क्राइम : गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 

बीड : …तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?

महाराष्ट्र : आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 

महाराष्ट्र : Anant Garje : अनैतिक संबंध ठेवणारी महिला..., रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट

मुंबई : डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?

क्राइम : गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक

अहिल्यानगर : वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार

क्राइम : अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...

मुंबई : टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले