बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी असलेल्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांची ओखी चक्रीवादळामुळे कोसळणाऱया पावसाने बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये निवास ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पुणे रेल्वे स्टेशननजीक असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरील बाजूस ...
दादरच्या चैत्यभूमी परिसराला ‘ओखी’ वादळाच्या धोक्याची सूचना दिल्यानंतरही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनी, महामानवास अभिवादन करण्यासाठी बुधवारी लाखो भीमसैनिक दादरमध्ये एकवटले होते. ...
महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडिय ...