बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने समाजबांधवांच्या सुविधेसाठी आदिलाबाद ते दादर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते परंतु ऐनवेळी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ...
"...यातून राहुल गांधींची संकुचित वृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधातील मानसिकता दिसून येते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही." ...
मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली ...
छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे पहिल्यांदा १९६० - ७० च्या दशकात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला, त्यानंतर १९९१ मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, आता पुतळ्याची पुन्हा उंची वाढविण्यात येणार आहे ...