बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक विचारांवर नवीन अभ्यासक्र येत्या शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात येणार अाहे. ...
आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ...
विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडव ...
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपास ...