बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
विज्ञानावर आधारलेला ‘बुद्ध’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ च्या धम्मक्रांतीतून जगासमोर आणला. तोच खरा बुद्ध आहे, असा सूर रविभवन येथील सभागृहात आयोजित बुद्धमुर्ती दान वितरण सोहळ्यातून पुढे आला. ...
ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, त्यांचे अभिवादन करणे गरजेचे आहे. त्याची आठवण सर्व लोकप्रतिनिधींनी करावी, यासाठीच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाचे वाचन विधानसभेत केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...
छोट्या पडद्यावरील एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर या सामाजिक नाट्यमालिकेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका प्रसाद जावडे साकारत आहे. ...
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपास ...