बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडल; परंतु ते पास होऊ शकले नाही. हिंदू कोड बील तेव्हाच पास झाल असते तर स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष संपला असता, कारण हे हिंदू कोड बिल म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचे, सन्मानाचे, मुक्तीगीत होय, असे गौर ...
दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार ...
नाटक हे प्रबोधनाचे माध्यम असून, आंबेडकरी नाट्यचळवळीला उभारी देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केली. ...
आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ...
डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरम ...