बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
Mahaparinirvana Day: दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा तेवढी गर्दी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबरलाही अपेक्षित आहे, असे आवाहन पालिकेने केले. ...
Dr. Babasaheb Ambedkar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्वच देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. त्यांचा यंदा 64 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबरचा हा दिन आपल्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता कर ...
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोडवरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले भीमसैनिक. ...
कोरोनाचा परिणाम, वादळ-वारा, पाऊस, थंडी असे नैसर्गिक संकट आले तरी, महापरिनिर्वाणदिनी जगभरातून भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी आले आहेत. ...