बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील भगवान बुद्धांचे विचार अनुसरून प्रगतीचा मार्ग अवलंबिला आणि आपले ध्येय गाठले. जगाला प्रेरणा दिली. जाणून घेऊ ते मौलिक विचार! ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. ...
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यु ट्यूब या सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर सध्या भीमजयंती ‘ट्रेंडिंग’ आहे. ...