बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
अमित शाह यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...
संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ, नागपूरमध्ये विधिमंडळातही पडसाद; शाह म्हणाले, वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला, त्यांना अजून १५ वर्षे विरोधी बाकांवरच बसायचेय ...
बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समुहाचा अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने अनेकदा पाहिले आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली. ...