लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी बातम्या

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प - Marathi News | Dr. The "Bodhi Shatak" Project, which consulted poetic expressions on Babasaambedkar and Buddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध यांच्यावरील काव्यात्मक अभिव्यक्तीचा परामर्श घेणारा ' 'बोधी शतक'  प्रकल्प

1956 ते 2019 पर्यंतच्या शंभर कवींच्या काव्यसंपदेचा धांडोळा घेणारा प्रकल्प ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज! - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, Lockdown and Akuluj's Days! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले. ...

बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'! - Marathi News | Ambedkar movement Workers are fighting for survival.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'!

आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उपेक्षितच...पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही... ...

'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत - Marathi News | 'Nation First'; Bhima Jayanti reaches 6 lakh houses through social media live | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

भीमजयंती : 'बोधिसत्व' फेसबुक पेजच्या माध्यमातून महिनाभर ऑनलाईन भीमजयंती ...

डॉ. आंबेडकर जयंती 'डिजिटल' साजरी होणार - Marathi News |  Dr. Ambedkar's birth anniversary will be celebrated 'digital' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकर जयंती 'डिजिटल' साजरी होणार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच डिजिटल जंयतीला सुरूवात केली आहे. ‘उत्सव बहुजन नायकांचा, ज्योतिबा भीमरावांचा’ या नावाने ...

भीमजयंती साजरी करीत असताना... - Marathi News | Celebrating Bhima Jayanti ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भीमजयंती साजरी करीत असताना...

बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राष्ट्रवाद - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar and Indian Nationalism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राष्ट्रवाद

व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाला देशाच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेणारी लोकशाही ...

संपादकीय - म्हणूनच महामानव! - Marathi News | Editorial - That's why sir! dr. babasaheb ambedkar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - म्हणूनच महामानव!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आठवण आपल्याला सामाजिक आणि राजकीय या दोन दृष्टीनेच येते; पण अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांची ओळख तशी मर्यादितच राहिली. ...