लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी बातम्या

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
नागसेनवनातील इमारतींची दुरवस्था; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याची गरज - Marathi News | Condition of buildings in Nagsenvan; The need to preserve the memory of Dr. Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागसेनवनातील इमारतींची दुरवस्था; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याची गरज

मराठवाड्यात जेव्हा उच्चशिक्षणाची कोणतीही सुविधा नव्हती. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत येऊन केवळ दलितच नव्हे, तर सर्व समाजाच्या मुलांसाठी मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर; ११३ कोटीचा प्रकल्प १३ कोटीसाठी अडला - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Convention Center; 113 crore project stalled for 13 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर; ११३ कोटीचा प्रकल्प १३ कोटीसाठी अडला

Nagpur News Dr. Babasaheb Ambedkar Convention Center नागपूरच्या वैभवात भर घालणारा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर होय. आघाडी शासनाच्या काळातील हा प्रकल्प आता कुठे पूर्णत्वास येऊ घातला आहे. ...

लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा - Marathi News | Dhamma Chakra Enforcement Day celebrated at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, अस ...

डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी हवी १०० एकर जागा - Marathi News | 100 acres of land required for Dr. Ambedkar College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी हवी १०० एकर जागा

Dr. Ambedkar College, wants 100 acres of land , Nagpur news दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारने १०० एकर जागा उपलब्ध कर ...

बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..! - Marathi News | Greetings to Babasaheb from home this year ..! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अस्थिकलश रॅलीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होतात. ह्यबौद्ध धम्म चिरायू होह्ण, डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो, अशा विविध घोषणा देत मिरवणूक निघत असे. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करायचे. हा देखणा व ऐति ...

धर्मांतर घोषणा वर्धापनदिन साधेपणाने साजरा - Marathi News | Conversion announcement simply celebrates the anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्मांतर घोषणा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

येवला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा 85 वा वर्धापनदिन यंदा कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना - Marathi News | Long live the day of Dhamma Chakra Pravartan Din ... Tribute to Tathagata Buddha, Dr. Babasaheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

Dhammachakra Pravartan Din, Nagpur news डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक अशा रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला आणि अंधारात चाचपडणाऱ्या लाखो अस्पृश्यांना बुद्धाचा तेजस्वी प्रकाश दाखविला. दरवर्षी लाखो बौद्ध बांधव या क्रांतिस ...

लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा - Marathi News | Conversion announcement anniversary celebrated at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा

लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...