शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला'; आंबेडकर जयंतीत कल्पक होर्डिंग्जने लक्षवेधले

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई

पिंपरी -चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

फिल्मी : एका १४ एप्रिल तारखेने..; आंबेडकर जयंतीनिमित्त सिद्धार्थची मोजकीच पण महत्वाची पोस्ट

छत्रपती संभाजीनगर : 'क्लासला उशीर का झाला?', मिलिंद कॉलेजमध्ये साक्षात बाबासाहेबांनीच विचारले अन्

महाराष्ट्र : डॉ. आंबेडकर म्हणाले होते... घटना चांगली की वाईट, यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण ? यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल

छत्रपती संभाजीनगर : मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी

छत्रपती संभाजीनगर : झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स

पिंपरी -चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल