शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'ज्या दिवशी आंबेडकरवादाची अनुभूती होईल, आयुष्य बदलेल'; सुमित चौहान यांचे परखड मत

बीड : 'विचारांची जयंती, गोंगाटाची नाही'; बीडचा सार्वजनिक जयभीम महोत्सव डीजेमुक्त साजरा होणार

छत्रपती संभाजीनगर : 'मी भिमाला रमाला इथे पाहतो'; 'रमाई पहाट'च्या अभिनव मैफलीत छ. संभाजीनगरवासीय मंत्रमुग्ध

मुंबई : संजय राऊतांनी केले माधवी जाधवांचे कौतुक; म्हणाले, “बाबासाहेबांचा अपमान झाला, मंत्र्यांनी…”

महाराष्ट्र : “बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल

महाराष्ट्र : बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?

राष्ट्रीय : डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 

महाराष्ट्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

महाराष्ट्र : “संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ

परभणी : १६०० चौरस फुट जागेत तांदळाने साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा; अभिवादनानंतर अन्नदान!