Marathi News टॉपिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद FOLLOW Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News
व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. ...
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले. ...
शैक्षणिक क्षेत्रातील हा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर कुलगुरूंनी तातडीने केली कारवाई ...
विद्यापीठातील कुलसचिव, अधिष्ठाता, परीक्षा संचालक या पदांवर पूर्णवेळ नियुक्त्या अनेक वर्षांनंतर करण्यात आल्या आहेत. ...
पी. साईनाथ यांनी ‘लॉकडाऊनचा संपूर्ण भारतावर तसेच पत्रकारितेवर झालेला परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. ...
राज्य शासनाने १ आॅगस्टपासून महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले होते. ...
अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली. ...