लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

महाज्योतीची फेलोशिप हवी असेल तर नागपूरवारी करा ! - Marathi News | Students If you want the fellowship of Mahajyoti, go to Nagpur! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाज्योतीची फेलोशिप हवी असेल तर नागपूरवारी करा !

संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी, १ ते १५ सप्टेंबरदरम्यान नागपूरला उपस्थित राहण्याच्या सूचना ...

'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना - Marathi News | A major improvement in 'PhD', the model for final evaluation of research thesis will now be: Vice-Chancellor Pramod Yewale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पीएचडी'त मोठी सुधारणा, संशोधन प्रबंधाच्या अंतिम मूल्यमापनासाठी आता असेल आदर्श नमुना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्राच्या माध्यमातून प्री.पीएच.डी. कोर्सचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विद्यापीठातील नाट्यगृहात झाले. ...

विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | 10 employees honored with 24 gold medal awards on university anniversary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

२०२० मधील ७१, २०२१ मधील ७६ गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण ...

स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी - Marathi News | When will the startup-supporting Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university become 'global'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६४ वा वर्धापन दिन ...

विद्यापीठात निर्मळ, स्वच्छ वातावरण निर्माण झाले तरच ज्ञानात्मक प्रगती: सुधीर रसाळ  - Marathi News | Knowledgeable progress only if a serene, clean environment is created in the university: Sudhir Rasal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात निर्मळ, स्वच्छ वातावरण निर्माण झाले तरच ज्ञानात्मक प्रगती: सुधीर रसाळ 

विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनी डॉ. सुधीर रसाळ जीवन साधना पुरस्काराने सन्मान ...

भौतिक सुविधा नसलेल्या आणखी ५ काॅलेजमध्ये प्रवेश बंदी, ४ काॅलेजला २ लाखांचा दंड - Marathi News | Admission ban in 5 more colleges due to no physical facilities, 4 colleges fined 2 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भौतिक सुविधा नसलेल्या आणखी ५ काॅलेजमध्ये प्रवेश बंदी, ४ काॅलेजला २ लाखांचा दंड

आतापर्यंत १७ महाविद्यालयांवर कारवाई - उर्वरीत ५ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच ...

सैन्य भरतीसाठी 'अग्नि' परीक्षा देताना तरुण मैदानात कोसळला; उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | In Aurangabad Young man collapses in field while giving 'Agni' exam for Agnipath army recruitment; Death occurred during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सैन्य भरतीसाठी 'अग्नि' परीक्षा देताना तरुण मैदानात कोसळला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या अग्निविर भरती सुरू आहे. ...

प्राध्यापकांच्या असहकाराचा विद्यापीठ प्राधिकरण मतदार यादींच्या छाननीला ब्रेक - Marathi News | Faculty's non-cooperation breaks scrutiny of electoral rolls by university authorities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राध्यापकांच्या असहकाराचा विद्यापीठ प्राधिकरण मतदार यादींच्या छाननीला ब्रेक

पदवीधरांचे ३४ हजार ६४ अर्ज छाननीत ठरले वैध, इतर पाच गणांची अर्ज छाननी सुरू ...