‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासह तासिका सुरू असतानाच अचानकपणे विभागांना भेटी देण्याचे नियाेजन केले होते. ...
विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी विद्यापीठ, उपकेंद्रातील विभागप्रमुख, प्राध्यापकांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेतली. ...