लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना 'उपनिषद' भेटीवरून विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत जोरदार खडाजंगी - Marathi News | A heated argument broke out in the Dr. BAMU Adhi Sabha meeting over the management of the convocation ceremony and the gift of Upanishads to the Vice President. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना 'उपनिषद' भेटीवरून विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत जोरदार खडाजंगी

उपराष्ट्रपतींना उपनिषद भेट दिल्यामुळे पुस्तक निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती गवळी यांनी दिलगीरी व्यक्त केली. ...

विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यास पोलिसांची नोटीस दिल्यावरून बैठकीत राडा, प्रशासनाकडून दिलगिरी - Marathi News | Ruckus in meeting over police notice issued to university assembly member, administration apologizes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यास पोलिसांची नोटीस दिल्यावरून बैठकीत राडा, प्रशासनाकडून दिलगिरी

विद्यापीठ प्रशासनातर्फे कुलगुरू व कुलसचिव यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे असा प्रकार होणार नसल्याचेही स्पष्ट केले. ...

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार - Marathi News | University exam schedule announced; Answer sheets will be checked 'on screen' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; उत्तरपत्रिकांची तपासणी ’ऑन स्क्रीन’ होणार

८ एप्रिलपासून पदवी, तर पदव्युत्तरच्या परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार सुरू ...

विद्यापीठात व्यवस्थापन अन् प्रशासन गाजविणाऱ्या चारचौघी; सक्षमपणे सांभाळताहेत जबाबदारी - Marathi News | vaidayaapaithaata-vayavasathaapana-ana-parasaasana-gaajavainaarayaa-caaracaaughai-sakasamapanae-saanbhaalataahaeta-jabaabadaarai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात व्यवस्थापन अन् प्रशासन गाजविणाऱ्या चारचौघी; सक्षमपणे सांभाळताहेत जबाबदारी

काही वर्षांपासून विद्यापीठ कायद्याने निर्माण केलेल्या संवैधानिक पदांवर महिला सक्षमपणे कार्य करीत आहेत. ...

उपराष्ट्रपती, राज्यपालांचा दौरा; छत्रपती संभाजीनगरात नो फ्लाय झोन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Vice President, Governor's visit; No-fly zone declared in the city, strict security by three thousand policemen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपराष्ट्रपती, राज्यपालांचा दौरा; छत्रपती संभाजीनगरात नो फ्लाय झोन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त

शहर पोलिसांसह बाहेरून १२ वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत. ...

उपराष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ५ हजार ९०० भरा; सरकार यंत्रणेतील अजब कारभार - Marathi News | Pay Rs 5,900 to land Vice President's helicopter; MTDC's letter to Revenue Department creates stir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपराष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ५ हजार ९०० भरा; सरकार यंत्रणेतील अजब कारभार

सरकार यंत्रणेतील अजब कारभार; राजशिष्टाचार विभाग आणि एमटीडीसीमध्ये चांगलीच जुंपल्याची चर्चा आहे. ...

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती - Marathi News | Jagdeep Dhankhar's presence at the university's 65th convocation ceremony; 56,122 students will be awarded degrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती

या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी - Marathi News | Notice issued to 12 department heads who were absent from the VC's surprise visit; Now the VC will sit in within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी

प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. ...