लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड - Marathi News | Walmik Sarvade's election as full-time Pro vice-chancellor of BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकच नाव, तेही सर्वमान्य; वाल्मिक सरवदे यांची पूर्णवेळ प्रकुलगुरुपदी निवड

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. फुलारी यांनी डॉ. वाल्मिक सरवदे यांची २९ जानेवारी रोजी प्रभारी प्रकुलगुरुपदी निवड केली होती. ...

विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक - Marathi News | Who will be the Chancellor of the University?; Management Council meeting today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा प्रकुलगुरू कोण होणार?; आज व्यवस्थापन परिषदेची बैठक

प्रकुलगुरूपदासाठी पूण्याहून बंद लिफाफ्यात नाव येणार असल्याची चर्चा आहे. ...

विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी - Marathi News | Avoid bringing the university into disrepute, don't make controversial appointments; Demand for three members of the Assembly to VC Vijay Fullari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची बदनामी टाळा, वादग्रस्तांच्या नियुक्त्या करू नका; तीन अधिसभा सदस्यांची मागणी

विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी प्रकुलगुरूपदावर नियुक्ती दिल्यानंतर ४८ तासांमध्येच पदभार काढून घेण्यात आला. या तडकाफडकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाची मोठी बदनामी झाली. ...

विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी - Marathi News | The paper of 42 thousand degrees in the BAMU university named Aurangabad will be trashed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील 'औरंगाबाद' नावाच्या ४२ हजार पदव्यांचा कागद होणार रद्दी

खरेदी समितीमध्ये १० हजार पदव्यांच्या कागद खरेदीला मंजुरी ...

४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर - Marathi News | ...Pro-Chancellor removed in just 48 hours; Walmik Sarvade on leave due to facing insult | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

मुंबईच्या दौऱ्यावर गेलेले कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर तडकाफडकी निर्णय ...

उद्योजक घडविणारे विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन केंद्र; आतापर्यंत ६० स्टार्टअपला केली मदत - Marathi News | Atal Incubation Center at the BAMU university to develop entrepreneurs; Helped 60 startups so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक घडविणारे विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन केंद्र; आतापर्यंत ६० स्टार्टअपला केली मदत

या केंद्राला आतापर्यंत केंद्र शासनाच्या ई-युवा केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रशिक्षण देण्याचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. ...

विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण - Marathi News | BAMU University runs out of paper, students don't get degrees; Difficulty of those selected in Talathi recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण

५ तारखेच्या खरेदी समितीमध्ये निर्णय होणार ...

कुलगुरूंनी नेमली तात्पुरती टीम; विद्यापीठात प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांची नियुक्ती - Marathi News | Provisional appointment of Pro-Vice-Chancellor, four Dean in the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंनी नेमली तात्पुरती टीम; विद्यापीठात प्र-कुलगुरू, चार अधिष्ठातांची नियुक्ती

नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सायंकाळी तात्पुरती टीम तयार केली. ...