या जिल्ह्यात विविध उद्योग सुरू करण्यास वाव आहे. त्यासाठी आम्ही काही सूचविण्यापेक्षा स्थानिक गरजा लक्षात घेऊन आपण प्रस्ताव पाठवावेत. त्यावर चर्चा करून आम्ही शासकीय स्तराहून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत,.... ...
व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांच ...
सम्राट अशोकानंतर जेव्हा बौद्ध धम्माचा प्रसार जगभरात वेगाने होत असल्याचे पाहून बुद्ध धम्माचे विरोधक विचलित झाले होते. धम्माला रोखण्यासाठी विरोधकानी हिंसक मार्गासह बौद्धिक गैरसमज पसरविण्याचा सपाटा सुरू केला. याअंतर्गत जगात दु:ख असल्याचे सांगणाऱ्या बुद् ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत ...
देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघ ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन या सारखे सण, उत्सव संयम व एकोप्याने साजरे करण्यात यावे. सण आणि उत्सव हे सामाजिक एकता व बंधुत्वाचे प्रतीक असून यादरम्यान कुठलाही तणाव न राहता शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ...