भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. येथे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्या ...
जिल्ह्यात बहुतांश आंबेडकरी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांमध्ये सजावट, रंगरंगोटी केली नाही. बुद्धविहार अथवा डॉ. आंबेडकर पुतळ्यांवर रोषणाईला फाटा देण्यात आला. सामाजिक, राजकीय पदाधिकाऱ्यांची पोस्टरबाजी दिसली नाही. देशावरील संकट हे प्रत्येक ...
दरवर्षी १४ एप्रिलला जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या स्वरुपात साजरी केली जाते. या निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. तर नागरिकांची ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथव ...
शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. ...