म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Nagpur News अंबाझरी डाॅ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आंबेडकर भवनाच्या ढिगाऱ्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
Nagpur News अमेरिकन उच्च शिक्षणात जातिभेदविरोधी चळवळ उभी केल्यानंतर ३५ विद्यापीठात कडक कायदे तयार झाले. त्याचे उल्लंघन करण्याची कुणीही हिंमत करीत नाही असे प्रतिपादन प्रा. लॉरेन सीमन यांनी येथे केले. ...