उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.१५ वाजता आगमन झाले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी मुंबईहून नागपूरकडे उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार असलेले एअर इंडियाचे एआय ६२७ विमान अचानक रद्द करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अन्य ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या प्रवाशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ६,२८,१४० प्रवाशांची वाढ झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मान्यताप्राप्त सर्व्हेअरला जमिनीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी मोठी फी अदा करावी लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इमारत बांधणे आता महागात पडणार आहे. ...