डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमनातळावर दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात एकही प्रवासी संशयित आढळला नाही. यामुळे हळूहळू कोरोना विषाणूची दहशत कमी होत असल्याचे चित्र आहे. ...
कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.४५ तास अडकून राहावे लागले. ...
भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. ...
इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई ५३८८ मुंबई-नागपूर विमानाच्या उड्डाणादरम्यान कार्गो सेक्शनमध्ये आगीसंदर्भात वार्निंग झाल्यानंतर विमान परत मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजता नागपूरकडे रवाना झाले आणि रात्री ८.१२ वाजता नागपुरात पोहोचले ...
एअर अरेबियाच्या विमानाने शारजाह येथून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांकडून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख किमतीचे सोने ताब्यात घेतले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या दिवशीही गो एअरचे विमान दुरुस्त झाले नाही. त्यामुळे सोमवारी जी ८-२५२० नागपूर दिल्ली विमान रद्द करण्यात आले. ...
मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या एका विमानात अचानक बिघाड आल्याने बुधवारी पहाटे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ...