लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर

Dr. babasaheb ambedkar international airport, Latest Marathi News

नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला - Marathi News | The aircraft crash avoided in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी इंडिगो एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पायलटला वेगवान वाऱ्यामुळे टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे विमानाने धावपट्टीवर उतरताना पुन्हा उड्डाण भरली. त्यानंतर आकाशात क ...

दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल - Marathi News | Terminal changed for flight in Delhi airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल

खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा ...

इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द - Marathi News | IndiGo's Nagpur-Delhi flight canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोचे नागपूर-दिल्ली विमान रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत ...

नागपूर विमानतळाचे खासगीकरण अखेरच्या टप्प्यात - Marathi News | Privateization of Nagpur Airport in the last phase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळाचे खासगीकरण अखेरच्या टप्प्यात

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक दस्तावेजांना राज्य मंत्रिमंडळाने नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. आता खासगीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. ...

नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक - Marathi News | Due to snag Air India flight immergency land in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु में ...

नागपूरच्या आकाशात घिरट्या घालणारे विमान एअर इंडियाचे  - Marathi News | Air India, which is hovering over the Nagpur sky | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आकाशात घिरट्या घालणारे विमान एअर इंडियाचे 

बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष. ...

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड - Marathi News | Technical difficulties in the Air India's Mumbai-Nagpur flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड

मंगळवारी सकाळी मुंबई  येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व ...

उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा - Marathi News | 'Hawai journey of subcapital expedition: Passage of 'million' crossed the passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीची ‘हवाई’ वाटचाल वेगात : प्रवाशांनी ओलांडला ‘मिलियन’चा टप्पा

उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण क ...